Jump to content

झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१०

झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१०
दिनांक मे २८, इ.स. २०१० – जून, इ.स. २०१०
स्थळ झिम्बाब्वे
निकालश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका विजयी
मालिकावीरब्रेंडन टेलर (झि)
संघ
भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
संघनायक
सुरेश रैनातिलकरत्ने दिलशानएल्टन चिगुंबुरा
सर्वात जास्त धावा
रोहित शर्मा (२६०) दिलशान (३२८) ब्रेंडन टेलर (२९५)
सर्वात जास्त बळी
रविंद्र जडेजा (५) सुरज रणदिव (६) ख्रिस म्पोफू (४)

२०१० झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका, भारतचा ध्वज भारत व झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे मध्ये खेळली गेलेली एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.

ही मालिका मे १८, इ.स. २०१० आणि जून, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेली.

संघ

भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

गुणफलक

स्थान संघ सामने विजय पराभव अनिर्णित बरोबरी बोनस गुण गुण निव्वळ धावगती
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १३+०.२१४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.१०४
भारतचा ध्वज भारत −०.२७८

गुणफलक

साखळी सामने

१ली फेरी

२८ मे २०१०
९ः००
धावफलक
भारत Flag of भारत
२८५/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२८९/४ (४८.२ षटके)
रोहित शर्मा ११४ (११९)
क्रिस्टोफर म्पोफू २/६३ (१० षटके)
ब्रेंडन टेलर ८१ (१०३)
विनय कुमार २/५१ (८ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी व १० चेंडू राखून विजयी
क्विन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: ब्रायन जेर्लिंग (द) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: ब्रेंडन टेलर (झि)

३० मे २०१०
९ः००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४२ (४९.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४३/३ (४३.३ षटके)
ॲंजेलो मॅथ्यूज ७५ (९५)
अशोक दिंडा २/४४ (९.५ षटके)
रोहित शर्मा १०१* (१००)
नुवान कुलशेखर १/३४ (९ षटके)
भारत ७ गडी व ३९ चेंडू राखून विजयी
क्विन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: ब्रायन जेर्लिंग (द) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: रोहित शर्मा (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.

१ जून २०१०
९ः००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
११८ (२४.५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११९/१ (१५.२ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा ६२ (६९)
सुरज रणदिव ३/२३ (५ षटके)
तिलकरत्ने दिलशान ६०* (४५)
ग्रेम क्रिमर ०/११ (१ over)
श्रीलंका ९ गडी व ६४ चेंडू राझून विजयी
क्विन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: ओवेन चिरोंबे (झि) आणि रुडी कोर्टत्झन (द)
सामनावीर: सुरज रणदिव (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • पावसामुखे सामना प्रत्येकी २६ षटकांचा खेळवण्यात आला.[]
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: दिनेश चंदिमल, जीवन मेंडिस (श्री)


२री फेरी

३ जून २०१०
९ः००
धावफलक
भारत Flag of भारत
१९४/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९७/३ (३८.२ षटके)
रविंद्र जडेजा ५१ (७२)
ग्रेग लॅंब ३/४५ (१० षटके)
ब्रेंडन टेलर ७४ (९०)
रविंद्र जडेजा २/२७ (७ षटके)
झिम्बाब्वे ७ गडी व ६८ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: ओवेन चिरोंबे (झि) आणि रुडी कोर्टत्झन (द)
सामनावीर: ब्रेंडन टेलर (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी.

५ जून २०१०
९ः००
धावफलक
भारत Flag of भारत
२६८/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२७०/४ (४८.२ षटके)
विराट कोहली ६८ (९५)
तिलन तुषारा ३/५७ (९षटके)
दिनेश चंदिमल १११ (१३०)
रविचंद्रन अश्विन २/५० (१० षटके)
श्रीलंका ६ गडी व १० चेंडू राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: रुडी कोर्टत्झन (द) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: दिनेश चंदिमल (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: रविचंद्रन अश्विन, नमन ओझा आणि पंकज सिंग (भा)

७ जून २०१०
९ः००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२३६ (४७.५ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२४०/२ (४७.५ षटके)
झिम्बाब्वे ८ गडी व १३ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: रुडी कोर्टत्झन (द) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: ब्रेंडन टेलर (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी.


अंतिम सामना

९ जून २०१०
९ः००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९९ (४९ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०३/१ (३४.४ षटके)
श्रीलंका ९ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: रुडी कोर्टत्झन (द) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "२६-षटकांच्या सामन्यात श्रीलंकेचे क्षेत्ररक्षण". १४ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे