Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२१

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२१
स्कॉटलंड
झिम्बाब्वे
तारीख१५ – १९ सप्टेंबर २०२१
संघनायककाईल कोएट्झरक्रेग अर्व्हाइन
२०-२० मालिका
निकालझिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावारिची बेरिंग्टन (१६८) मिल्टन शुंबा (११२)
सर्वाधिक बळीसाफयान शरीफ (४) टेंडाई चटारा (५)
ल्युक जाँग्वे (५)
मालिकावीरमिल्टन शुंबा (झिम्बाब्वे)

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. आयर्लंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ स्कॉटलंडमध्ये दाखल झाला. दोन्ही देशांमधील ट्वेंटी२० मालिका ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. याआधी दोन्ही संघ २०१६ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकात एकमेकांशी ट्वेंटी२० प्रकारात खेळले होते.

स्कॉटलंडने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. हा स्कॉटलंडचा झिम्बाब्वेवर मिळवलेला पहिला ट्वेंटी२० विजय होता. झिम्बाब्वेने उर्वरीत दोन सामने जिंकत मालिकेत २-१ ने विजय संपादन केला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१५ सप्टेंबर २०२१
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४१/६ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३४/९ (२० षटके)
रिची बेरिंग्टन ८२* (६१)
टेंडाई चटारा २/२३ (४ षटके)
मिल्टन शुंबा ४५* (३०)
साफयान शरीफ ४/२४ (४ षटके)
स्कॉटलंड ७ धावांनी विजयी.
दि ग्रँज, एडिनबरा
पंच: ॲलन हागो (स्कॉ) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: रिची बेरिंग्टन (स्कॉटलंड)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
  • स्कॉटलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


२रा सामना

१७ सप्टेंबर २०२१
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३६/५ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१२६ (१९.४ षटके)
शॉन विल्यम्स ६०* (५२)
गेव्हीन मेन १/१७ (३ षटके)
झिम्बाब्वे १० धावांनी विजयी.
दि ग्रँज, एडिनबरा
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: रिचर्ड नगारावा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • इनोसंट कैया (झि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

१९ सप्टेंबर २०२१
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१७७/४ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८०/४ (१९.१ षटके)
मिल्टन शुंबा ६६* (२९)
मायकेल लीस्क २/२२ (३ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी.
दि ग्रँज, एडिनबरा
पंच: ॲलन हागो (स्कॉ) आणि मार्क हॉथॉर्न (आ)
सामनावीर: मिल्टन शुंबा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.


साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे स्कॉटलंड दौरे