झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९६
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने सप्टेंबर १९९६ मध्ये दोन कसोटी सामने खेळून श्रीलंकेचा पहिला दौरा केला. श्रीलंकेने कसोटी मालिका २-० ने जिंकली:
- पहिली कसोटी @ आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो – श्रीलंकेचा एक डाव आणि ७७ धावांनी विजय झाला
- दुसरी कसोटी @ सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो – श्रीलंका १० गडी राखून विजयी
कसोटी मालिका
पहिली कसोटी
११–१४ सप्टेंबर १९९६ धावफलक |
श्रीलंका | वि | झिम्बाब्वे |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- क्रेग इव्हान्स आणि गाय व्हिटल (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
१८–२१ सप्टेंबर १९९६ धावफलक |
झिम्बाब्वे | वि | श्रीलंका |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.