Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००९-१०

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा २००९-१०
झिम्बाब्वे
वेस्ट इंडीज
तारीख२६ फेब्रुवारी २०१० – १४ मार्च २०१०
संघनायकप्रोस्पेर उत्सेया ख्रिस गेल
एकदिवसीय मालिका
निकालवेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावाएल्टन चिगुम्बुरा १४८ ख्रिस गेल २७३
सर्वाधिक बळीग्रॅम क्रेमर ७ डॅरेन सॅमी
केमार रोच
मालिकावीरख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकालझिम्बाब्वे संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाहॅमिल्टन मसाकादझा (४४) दिनेश रामदिन (२३)
सर्वाधिक बळीग्रॅम क्रेमर (३) डॅरेन सॅमी (५)
मालिकावीरग्रॅम क्रेमर (झिम्बाब्वे)

झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने २६ फेब्रुवारी ते १४ मार्च २०१० दरम्यान पाच सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[]

ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिका

फक्त टी२०आ

२८ फेब्रुवारी २०१०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१०५ (१९.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
७९/७ (२०.० षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ४४ (५७)
डॅरेन सॅमी ५/२६ (३.५ षटके)
दिनेश रामदिन २३* (३६)
ग्रॅम क्रेमर ३/११ (4 षटके)
झिम्बाब्वे २६ धावांनी जिंकला
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: क्लाईड डंकन आणि नॉर्मन माल्कम
सामनावीर: ग्रॅम क्रेमर (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • डॅरेन सॅमीची २६ धावांत ५ बळी आणि सुलेमान बेनची ६ धावांत ४ विकेट ही या वेळी टी२०आ मधील तिसरी आणि चौथी सर्वोत्तम गोलंदाजी आहे.[]

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका

पहिला सामना

४ मार्च २०१०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५४/५ (५०.० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५२/९ (५०.० षटके)
वुसी सिबांदा ९५ (१६२)
किरॉन पोलार्ड २/५९ (१० षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ७० (७०)
शिंगिराय मसाकडझा ३/३६ (३ षटके)
झिम्बाब्वे २ धावांनी विजयी
प्रॉव्हिडन्स स्टेडियम, गयाना
पंच: क्लाइड डंकन आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: वुसी सिबांदा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

दुसरा सामना

६ मार्च २०१०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०६ (४९.५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०८/६ (४७.५ षटके)
एल्टन चिगुम्बुरा ५० (७२)
निकिता मिलर ४/४३ (९ षटके)
ख्रिस गेल ८८ (१११)
रे प्राइस २/३१ (८.५ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
प्रॉव्हिडन्स स्टेडियम, गयाना
पंच: क्लाइड डंकन आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: नरसिंग देवनारीन (वेस्ट इंडीज)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

१० मार्च २०१०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४५/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०४ (३१.५ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ५८ (७६)
एल्टन चिगुम्बुरा ३/४३ (९ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा ३५ (३५)
डॅरेन सॅमी ४/२६ (१० षटके)
वेस्ट इंडीज १४१ धावांनी विजयी
अर्नोस व्हॅले स्टेडियम, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट
पंच: नॉर्मन माल्कम (वेस्ट इंडीज) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: डॅरेन सॅमी (वेस्ट इंडीज)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

१२ मार्च २०१०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४१ (४८.२ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४२/६ (३४.३ षटके)
एल्टन चिगुम्बुरा ४२ (७८)
ड्वेन ब्राव्हो ४/२१ (९ षटके)
ख्रिस गेल ३२ (२०)
ग्रॅम क्रेमर 3/३४ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
अर्नोस व्हॅले स्टेडियम, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट
पंच: नॉर्मन माल्कम (वेस्ट इंडीज) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

१४ मार्च २०१०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६१ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६५/६ (२७.४ षटके)
चार्ल्स कॉव्हेंट्री ५६ (८८)
डॅरेन सॅमी ३/३३ (१० षटके)
ख्रिस गेल ६३ (४१)
प्रोस्पेर उत्सेया २/४१ (७ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
अर्नोस व्हॅले स्टेडियम, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट
पंच: नॉर्मन माल्कम (वेस्ट इंडीज) आणि सायमन टॉफेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Zimbabwe tour of West Indies 2009/10 / Fixtures". ESPNcricinfo. 2010-02-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Zimbabwe stun West Indies with historic Twenty20 win". BBC. 28 February 2010. 2010-03-01 रोजी पाहिले.