झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४ | |||||
बांगलादेश | झिम्बाब्वे | ||||
तारीख | ३ – १२ मे २०२४ | ||||
संघनायक | नजमुल हुसेन शांतो | सिकंदर रझा | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तांझिद हसन (१६०) | ब्रायन बेनेट (१३५) | |||
सर्वाधिक बळी | तस्किन अहमद (८) मोहम्मद सैफूद्दीन (८) | ब्लेसिंग मुझाराबानी (७) | |||
मालिकावीर | तस्किन अहमद (बांगलादेश) |
झिम्बाब्वे पुरुष क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यात मूळतः दोन कसोटी तसेच पाच टी२०आ सामने होते.[३][४] तथापि, मार्च २०२४ मध्ये, कसोटी मालिका २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली.[५] टी२०आ सामने बांगलादेशच्या २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा एक भाग बनले.[६] मार्च २०२४ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[७] मालिकेच्या शेवटी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू सीन विल्यम्सने टी२०आ क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.[८]
खेळाडू
बांगलादेश[९] | झिम्बाब्वे[१०] |
---|---|
|
शेवटच्या दोन टी२०आ साठी, शाकिब अल हसन, मुस्तफिजुर रहमान आणि सौम्य सरकारला बांगलादेशच्या संघात परवेझ हुसेन इमॉन, अफीफ हुसैन आणि शोरिफुल इस्लाम यांच्या जागी घेतले.[११]
टी२०आ मालिका
पहिली टी२०आ
झिम्बाब्वे १२४ (२० षटके) | वि | बांगलादेश १२६/२ (१५.२ षटके) |
क्लाइव्ह मदांदे ४३ (३९) तस्किन अहमद ३/१४ (४ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- तांझिद हसन (बांगलादेश) आणि जॉयलॉर्ड गुम्बी (झिम्बाब्वे) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
झिम्बाब्वे १३८/७ (२० षटके) | वि | बांगलादेश १४२/४ (१८.३ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जोनाथन कॅम्पबेल (झिम्बाब्वे) यांनी टी२०आ मध्ये पदार्पण केले.
तिसरी टी२०आ
बांगलादेश १६५/५ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १५६/९ (२० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथी टी२०आ
बांगलादेश १४३ (१९.५ षटके) | वि | झिम्बाब्वे १३८ (१९.४ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवी टी२०आ
बांगलादेश १५७/६ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १५८/२ (१८.३ षटके) |
महमुदुल्लाह ५४ (४४) ब्लेसिंग मुझाराबानी २/२२ (४ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "Zimbabwe to tour Bangladesh for five T20Is". Dhaka Tribune. 16 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh-Zimbabwe T20I series to begin 3 May, Test series postponed to 2025". The Business Standard. 16 March 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "BCB set to reschedule Zimbabwe Tests". Cricbuzz. 9 January 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh men's cricket team's fixtures in 2024". BDcrictime. 16 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "No Tests, only T20Is against Zimbabwe". The Daily Star (इंग्रजी भाषेत). 16 March 2024. 2024-03-16 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh boost T20WC 2024 preparation with Zimbabwe series". International Cricket Council. 16 March 2024. 16 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh to host Zimbabwe for five T20Is in May ahead of World Cup". ESPNcricinfo. 16 March 2024 रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe all-rounder Sean Williams retires from T20Is after Bangladesh series". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-05-12. 2024-05-12 रोजी पाहिले.
- ^ "Squad Announced for First Three Matches Against Zimbabwe". Bangladesh Cricket Board. 28 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "Uncapped all-rounder in Zimbabwe's squad for Bangladesh tour". International Cricket Council. 24 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "Star all-rounder makes T20I return weeks before T20 World Cup following a long hiatus". International Cricket Council. 9 May 2024 रोजी पाहिले.