Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१९-२०

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१९-२०
बांगलादेश
झिम्बाब्वे
तारीख१८ फेब्रुवारी – ११ मार्च २०२०
संघनायकमोमिनुल हक (कसोटी)
मशरफे मोर्ताझा (ए.दि.)
महमुद्दुला (ट्वेंटी२०)
क्रेग अर्व्हाइन (कसोटी)
चामु चिभाभा (ए.दि.)
शॉन विल्यम्स (२रा ए.दि. आणि ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालबांगलादेश संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामुशफिकूर रहिम (२०३) क्रेग अर्व्हाइन (१५०)
सर्वाधिक बळीनयीम हसन (९) ॲनस्ले लोवु (२)
एकदिवसीय मालिका
निकालबांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावालिटन दास (३११) सिकंदर रझा (१४५)
सर्वाधिक बळीमोहम्मद सैफूद्दीन (७) कार्ल मुंबा (६)
मालिकावीरलिटन दास आणि तमिम इक्बाल (बांगलादेश)
२०-२० मालिका
निकालबांगलादेश संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावालिटन दास (११९) ब्रेंडन टेलर (६०)
सर्वाधिक बळीमुस्तफिझुर रहमान (५) क्रिस्टोफर म्पोफू (२)
मालिकावीरलिटन दास (बांगलादेश)

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये १ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.

सराव सामना

दोन-दिवसीय सामना

१८-१९ फेब्रुवारी २०२०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
बांगलादेश बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI
२९१/७घो (९० षटके)
केविन कसुझा ७० (१३०)
शहादत हुसैन ३/१६ (८ षटके)
२८८/५ (५९.३ षटके)
तनझीड हसन १२५* (९९)
ॲनस्ले लोवु २/५१ (११ षटके)
सामना अनिर्णित
बांगलादेश क्रीडा प्रतिष्ठान मैदान क्र. ३, सावर
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.

एकमेव कसोटी

२२-२६ फेब्रुवारी २०२०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२६५ (१०६.३ षटके)
क्रेग अर्व्हाइन १०७ (२२७)
नयीम हसन ४/७० (३८ षटके)
५६०/६घो (१५० षटके)
मुशफिकूर रहिम २०३* (३१८)
ॲनस्ले लोवु २/१७० (४२ षटके)
१८९ (५७.३ षटके)
क्रेग अर्व्हाइन ४३ (४९)
नयीम हसन ५/८२ (२४ षटके)
बांगलादेश १ डाव आणि १०६ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: मुशफिकूर रहिम (बांगलादेश)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • चार्ल्टन शुमा (झि) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१ मार्च २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३२१/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५२ (३९.१ षटके)
लिटन दास १२६* (१०५)
क्रिस्टोफर म्पोफू २/६८ (१० षटके)
वेस्ले मढीवेरे ३५ (४४)
मोहम्मद सैफूद्दीन ३/२२ (७ षटके)
बांगलादेश १६९ धावांनी विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट
सामनावीर: लिटन दास (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • वेस्ले मढीवेरे (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

३ मार्च २०२०
१३:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३२२/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३१८/८ (५० षटके)
तमिम इक्बाल १५८ (१३६)
डोनाल्ड तिरिपानो २/५५ (८ षटके)
सिकंदर रझा ६६ (५७)
तैजुल इस्लाम ३/५२ (१० षटके)
बांगलादेश ४ धावांनी विजयी
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट
सामनावीर: तमिम इक्बाल (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • चार्ल्टन शुमा (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

६ मार्च २०२०
१४:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३२२/३ (४३ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२१८ (३७.३ षटके)
लिटन दास १७६ (१४३)
कार्ल मुंबा ३/६९ (८ षटके)
बांगलादेश १२३ धावांनी विजयी (ड/लु)
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट
सामनावीर: लिटन दास (बांगलादेश)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे झिम्बाब्वेला ४३ षटकात ३४२ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • अफीफ हुसैन आणि मोहम्मद नयीम (बां) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

९ मार्च २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२००/३ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५२ (१९ षटके)
सौम्य सरकार ६२* (३२)
वेस्ले मढीवेरे १/१५ (२ षटके)
बांगलादेश ४८ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: सौम्य सरकार (बांगलादेश)

२रा सामना

११ मार्च २०२०
१८:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
११९/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२०/१ (१५.५ षटके)
ब्रेंडन टेलर ५९* (४८)
अल अमीन हुसेन २/२२ (४ षटके)
लिटन दास ६०* (४५)
क्रिस्टोफर म्पोफू १/२७ (३.५ षटके)
बांगलादेश ९ गडी राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: लिटन दास (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
  • हसन महमूद (बां) आणि चार्ल्टन शुमा (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.