Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांग्लादेश दौरा, २०१८-१९
बांग्लादेश
झिम्बाब्वे
तारीख१९ ऑक्टोबर – १५ नोव्हेंबर २०१८
संघनायकमशरफे मोर्ताझा (ए.दि.)
महमुद्दुला (कसोटी)
हॅमिल्टन मासाकाद्झा
कसोटी मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावामुशफिकुर रहिम (२७०) ब्रेंडन टेलर (२४६)
सर्वाधिक बळीतैजुल इस्लाम (१८) काईल जार्व्हिस (१०)
मालिकावीरतैजुल इस्लाम (बांगलादेश)
एकदिवसीय मालिका
निकालबांग्लादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाइमरूल केस (३४९) शॉन विल्यम्स (२२६)
सर्वाधिक बळीमेहेदी हसन (४)
मोहम्मद सैफूद्दीन (४)
नझमूल इस्लाम (४)
काईल जार्व्हिस (५)
मालिकावीरइमरूल केस (बांगलादेश)

झिम्बाब्वे क्रिकेट संघ १९ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व २ कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.

२ सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर बांगलादेशने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवला.

सराव सामने

लिस्ट-अ सामना : बांग्लादेश अध्यक्ष एकादश वि. झिम्बाब्वे

१९ ऑक्टोबर २०१८
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७८ (४५.२ षटके)
वि
बांगलादेश बांग्लादेश अध्यक्ष एकादश
१८१/२ (३९ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा १०२ (१३८)
एबादत होसैन ५/१९ (९ षटके)
सौम्य सरकार १०२* (११४)
सिकंदर रझा १/२१ (६ षटके)
बांगलादेश बांग्लादेश अध्यक्ष एकादश ८ गडी आणि ६६ चेंडू राखून विजयी.
बांग्लादेश क्रीडा शिक्खा प्रतिष्ठान ४ क्रमांकाचे मैदान, सावर
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि शारफुदौला (बां)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.


तीन दिवसीय प्रथमश्रेणी सामना : बांग्लादेश अध्यक्ष एकादश वि. झिम्बाब्वे

२९-३१ ऑक्टोबर २०१८
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
बांगलादेश बांग्लादेश अध्यक्ष एकादश
१४५/५ (४८ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा ३९* (८८)
एबादत होसेन २/१३ (६ षटके)
५६/२ (१८ षटके)
नझमुल होसेन शांतो २२ * (५४)
काईल जार्व्हिस १/८ (४ षटके‌)
सामना अनिर्णित.
जोहुर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव
पंच: मोर्शेद अली खान (बां) आणि गाझी सोहेल (बां)
  • नाणेफेक: बांग्लादेश अध्यक्ष एकादश , गोलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही तर दुसऱ्या दिवशी फक्त ९ षटकांचाच खेळ होऊ शकला.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

२१ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२७१/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२४३/९ (५० षटके)
इमरूल केस १४४ (१४०)
काईल जार्व्हिस ४/३७ (९ षटके)
शॉन विल्यम्स ५०* (५८)
मेहेदी हसन ३/४६ (१० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २८ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि शारफुदौला (बां)
सामनावीर: इमरूल केस (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • फजल महमूद (बां) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा एकदिवसीय सामना

२४ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२४६/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२५०/३ (४४.१ षटके)
इमरूल केस ९० (१११)
सिकंदर रझा ३/४३ (१० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी आणि ३५ चेंडू राखून विजयी.
जोहुर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव
पंच: मसुदुर रहमान (बां) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: मोहम्मद सैफुद्दीन (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना

२६ ऑक्टोबर २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२८६/५ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२८८/३ (४२.१ षटके)
शॉन विल्यम्स १२९* (१४३)
नझमूल इस्लाम २/५८ (८ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी आणि ४७ चेंडू राखून विजयी.
जोहुर अहमद चौधरी स्टेडियम, चितगांव
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मसुदुर रहमान (बां)
सामनावीर: सौम्य सरकार (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
  • आरिफुल हक (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • इमरूल केस आणि सौम्य सरकार यांनी बांग्लादेशतर्फे एकदिवसीय सामन्यात खेळताना दुसऱ्या गड्यासाठीची सर्वाधीक धावांची भागीदारी रचली (२२०).
  • इमरूल केस (बां) याने बांग्लादेशतर्फे खेळताना तीन एकदिवसीय सामन्यांच्या एका द्विपक्षीय मालिकेत सर्वाधीक धावा केल्या (३४९).


कसोटी सामना

१ली कसोटी

३-७ नोव्हेंबर २०१८
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२८२ (११७.३ षटके)
शॉन विल्यम्स ८८ (१७३)
तैजुल इस्लाम ६/१०८ (३९.३ षटके)
१४३ (५१ षटके)
आरिफुल हक ४१* (९६)
टेंडाई चटारा ३/१९ (१० षटके)
१८१ (६५.४ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा ४८ (१०४)
तैजुल इस्लाम ५/६२ (२८.४ षटके)
१६९ (६३.१ षटके)
इमरूल केस ४३ (१०३)
ब्रॅंडन मावुटा ४/२१ (१० षटके)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १५१ धावांनी विजयी.
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे)


२री कसोटी

११-१५ नोव्हेंबर २०१८
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५२२/७घो (१६० षटके)
मुशफिकुर रहिम २१९* (४२१)
काईल जार्व्हिस ७/७१ (२८ षटके)
३०४ (१०५.३ षटके)
ब्रेंडन टेलर ११० (१९४)
तैजुल इस्लाम ५/१०७ (४०.३ षटके)
२२४/६घो (५४ षटके)
महमुद्दुला १०१* (१२२)
काईल जार्व्हिस २/२७ (११ षटके)
२२४ (८३.१ षटके)
ब्रेंडन टेलर १०६* (१६७)
मेहेदी हसन ५/३८ (१८.१ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २१८ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: मुशफिकुर रहिम (बांगलादेश)
  • नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
  • खालेद अहमद आणि मोहम्मद मिथुन (बां) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • मोहम्मद मिथुन (बां) बांग्लादेशतर्फे कसोटी खेळणारा ८८ प्रथम-श्रेणी सामन्यांसह सर्वात अनुभवी प्रथम-श्रेणी क्रिकेटपटु ठरला.
  • मुशफिकुर रहिम (बां) कसोटीत २ द्विशतकं ठोकणारा पहिला यष्टीरक्षक ठरला. त्याने बांग्लादेशसाठी कसोटीत सर्वात जास्ती वैयक्तीत धावा केल्या (२१९), तर सर्वाधीक चेंडू खेळले (४२१) आणि एका डावात सर्वात जास्त वेळ (मिनिटामध्ये) घालवले (५८९ मिनिटं).
  • ब्रेंडन टेलर (झि) कसोटीमध्ये दोन्ही डावात शतक ठोकणारा झिम्बाब्वेचा पहिला फलंदाज ठरला.