झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९३-९४
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९३-९४ | |||||
पाकिस्तान | झिम्बाब्वे | ||||
तारीख | १ – २७ डिसेंबर १९९३ | ||||
संघनायक | वकार युनुस (१ली कसोटी) वसिम अक्रम (२री,३री कसोटी, ए.दि.) | अँडी फ्लॉवर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने डिसेंबर १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. झिम्बाब्वेचा हा पहिला पाकिस्तान दौरा होता. तसेच दोन्ही देशांमधील पहिला वहिला कसोटी सामना खेळवला गेला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे २-० आणि ३-० ने जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१-६ डिसेंबर १९९३ धावफलक |
पाकिस्तान | वि | झिम्बाब्वे |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- पाकिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- झिम्बाब्वेने पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच कसोटी खेळली.
- पाकिस्तानने कसोटीत झिम्बाब्वेवर पहिला विजय मिळवला.
- ग्लेन ब्रुक-जॅक्सन, मार्क डेक्कर, स्टीवन पियल, जॉन रेनी, हीथ स्ट्रीक आणि गाय व्हिटॉल (झि) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
९-१४ डिसेंबर १९९३ धावफलक |
पाकिस्तान | वि | झिम्बाब्वे |
- नाणेफेक: झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- अश्फाक अहमद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
१६-२१ डिसेंबर १९९३ धावफलक |
पाकिस्तान | वि | झिम्बाब्वे |
- नाणेफेक: झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
- वेन जेम्स (झि) याने कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२४ डिसेंबर १९९३ धावफलक |
झिम्बाब्वे १४३ (३८ षटके) | वि | पाकिस्तान १४७/३ (३३.५ षटके) |
डेव्हिड हॉटन ५२ (७५) वसिम अक्रम ५/१५ (७ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तानात झिम्बाब्वेने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
२रा सामना
२५ डिसेंबर १९९३ धावफलक |
झिम्बाब्वे १९५/५ (४० षटके) | वि | पाकिस्तान १९६/४ (३९.४ षटके) |
ॲलिस्टेर कॅम्पबेल ७४ (१०६) वसिम अक्रम २/३२ (८ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
२५ डिसेंबर १९९३ धावफलक |
पाकिस्तान २१६/४ (४० षटके) | वि | झिम्बाब्वे १४१/९ (४० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- इरफान भट्टी (पाक) आणि ग्लेन ब्रुक-जॅक्सन (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.