झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९ | |||||
दक्षिण आफ्रिका | झिम्बाब्वे | ||||
तारीख | ३० सप्टेंबर – १४ ऑक्टोबर २०१८ | ||||
संघनायक | ज्यॉं-पॉल डुमिनी फाफ डू प्लेसी (३रा ए.दि.) | हॅमिल्टन मासाकाद्झा | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हेन्रीक क्लासेन (१०४) एडन मार्करम (१०४) | शॉन विल्यम्स (८२) | |||
सर्वाधिक बळी | इम्रान ताहीर (१०) | टेंडाई चटारा (६) | |||
मालिकावीर | इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका |
झिम्बाब्वे क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता.[१]
दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-० तर ट्वेंटी२० मालिका २-० अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
झिम्बाब्वे ११७ (३४.१ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ११९/५ (२६.१ षटके) |
हेनरीच क्लासीन ४४ (४४) टेंडाई चटारा २/१२ (६ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : ख्रिस्तीयन जॉंकर (द.आ.) आणि ब्रॅंडन मावुटा (झि).
- जे.पी. ड्युमिनीच्या (द.आ.) ५,००० एकदिवसीय धावा.
२रा एकदिवसीय सामना
दक्षिण आफ्रिका १९८ (४७.३ षटके) | वि | झिम्बाब्वे ७८ (२४ षटके) |
डेल स्टेन ६० (८५) टेंडाई चटारा ३/४२ (९ षटके) | हॅमिल्टन मासाकाद्झा २७ (४०) इम्रान ताहीर ६/२४ (६ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- हॅमिल्टन मासाकाद्झाचा (झि) २००वा एकदिवसीय सामना.
- इम्रान ताहीर (द.आ.) एकदिवसीय सामन्यात हॅट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरला.
- डेल स्टेनचे (द.आ.) पहिले एकदिवसीय अर्धशतक.
- झिम्बाब्वेची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील निचांकी धावसंख्या.
३रा एकदिवसीय सामना
झिम्बाब्वे २२८ (४९.३ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २३१/६ (४५.५ षटके) |
शॉन विल्यम्स ६९ (७९) डेल स्टेन ३/२९ (९.३ षटके) | रीझा हेन्ड्रीक्स ६६ (८२) डोनाल्ड तिरीपानो २/३५ (९ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
- ब्रेंडन टेलरचे (झि) ६००० एकदिवसीय धावा पूर्ण.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ली ट्वेंटी२०
दक्षिण आफ्रिका १६०/६ (२० षटके) | वि | झिम्बाब्वे १२६ (१७.२ षटके) |
पीटर मूर ४४ (२१) इम्रान ताहीर ५/२३ (४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- गिहाह्न क्लोट आणि रेसी व्हान देर दुस्सेन (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२री ट्वेंटी२०
झिम्बाब्वे १३२/७ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १३५/४ (१५.४ षटके) |
शॉन विल्यम्स ४१ (२८) रॉबर्ट फ्रेलिंक २/२० (४ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- हॅमिल्टन मासाकाद्झा (झि) ट्वेंटी२०त १,५०० धावा करणारा झिम्बाब्वेचा प्रथम खेळाडू ठरला.
३री ट्वेंटी२०
दक्षिण आफ्रिका | वि | झिम्बाब्वे |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
संदर्भ
- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).