Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७
दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वे
तारीख२० डिसेंबर २०१७ – २९ डिसेंबर २०१७
संघनायकफाफ डू प्लेसीग्रेम क्रेमर
कसोटी मालिका

झिम्बाब्वे क्रिकेट संघ सध्या एक कसोटी (दिवस/रात्र) खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.[]. कसोटी आधी तीन दिवसीय सराव सामना झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि आफ्रिका एकादश यांच्यामध्ये होईल.[][].

४ दिवसीय कसोटी असल्याने क्रिकेट साऊथ आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) कडे ह्या सामन्याला अधिकृत दर्जा मिळविणासाठी विनंती केली. आय.सी.सी. ने आॅक्टोबर २०१७ मध्ये आॅकलंड येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत ४ दिवसीय कसोटीला अधिकृत दर्जा दिला.[]. ह्या कसोटीत दिवसाला ९० षटकांच्याऐवजी ९८ षटके टाकली जातील, तर फॉलो-आॅन लादण्याकरिता १५० धावांची आघाडी असणे आवश्यक आहे.[]

दौरा सामने

प्रथम श्रेणी तीनदिवसीय सराव सामना : झिम्बाब्वे वि. क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश

२०-२२ डिसेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
दक्षिण आफ्रिका क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश
१९६ (७१.५ षटके)
हॅमिल्टन मासाकाद्झा ७९ (१८१)
लिजाद विलियम्स ३/१२ (८.५ षटके)
२७८ (७८ षटके)
टेंबा बावुमा ७० (७७)
ग्रेम क्रेमर ४/६७ (२० षटके)
२४३ (७४.३ षटके)
चामु चिभाभा ५५ (११०)
लिजाद विलियम्स ४/४७ (१५.३ षटके)
१५४/५ (३८.२ षटके)
रिकार्डो वानकोनसेलॉस ५७* (५१)
ग्रेम क्रिमर ४/४४ (१३ षटके)
क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश ५ गडी राखून विजयी
बोलंड बँक पार्क, पार्ल
पंच: मुरे ब्राऊन (द.आ.) आणि डेनिस स्मिथ (द.आ.)
  • नाणेफेक: झिम्बाबे, फलंदाजी.
  • प्रत्येकी १४ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)

कसोटी मालिका

एकमेव कसोटी

२६-२९ डिसेंबर २०१७ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३०९/९घो (७८.३ षटके)
एडन मार्करम १२५ (२०४)
काईल जार्व्हिस ३/५७ (१९ षटके)
६८ (३०.१ षटके)
काईल जार्व्हिस २३ (५०)
मॉर्ने मॉर्कल ५/२१ (११ षटके)
१२१ (४२.३ षटके) (फो/ऑ)
क्रेग अर्व्हाइन २३ (५८)
केशव महाराज ५/५९ (१७.३ षटके)
दक्षिण आफ्रिका एक डाव आणि १२० धावांनी विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि पॉल रायफेल (अॉ)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : रायन बर्ल (झि) आणि ब्लेसिंग मुझारबानी (झि).
  • हा दक्षिण आफ्रिकेतला पहिलाच दिवस/रात्र कसोटी सामना आहे.


संदर्भ

  1. ^ "झिम्बाब्वे खेळणार दक्षिण आफ्रिकेविरुध्द चार दिवसीय कसोटी" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "झिम्बाब्वे आणि भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचे वेळापत्रक जाहिर" (इंग्रजी भाषेत). 2018-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-21 रोजी पाहिले.
  3. ^ "स्टेन, डिव्हिलियर्स यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "कसोटी, एकदिवसीय लीगला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या बैठकीत मान्यता" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "४-दिवसीय कसोटीत प्रत्येक दिवशी टाकले जाणार ९८ षटके" (इंग्रजी भाषेत). १३४ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)