Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७
संघ
झिम्बाब्वे
दक्षिण आफ्रिका
तारीखसप्टेंबर १३सप्टेंबर २० २००६
संघनायकप्रॉस्पर उत्सेयाजॉक कालिस
एकदिवसीय सामने
विजय
सर्वात जास्त धावाचामू चिभाभा (१२१)मार्क बाउचर (१५५)
सर्वात जास्त बळीॲंथोनी आयर्लंड आणि एड रेन्सफोर्ड (३)जॉक कालिस आणि आंद्रे नेल (४)
मालिकावीर (एकदिवसीय)मार्क बाउचर

झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दौरा सप्टेंबर १३ ते सप्टेंबर २० २००६ दरम्यान पार पडला. या दरम्यान हे संघ तीन एकदिवसीय आणि एक ट्वेंटी२० सामने खेळले. एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिका संघ ३-० अशा फरकाने जिंकला

कार्यक्रम

तारीख सामना स्थळ
१३ सप्टेंबरईगल्स क्रिकेट संघाविरुद्ध टी२० सामनाडी बीयर्स डायमंड ओव्हल
१५ सप्टेंबरपहिला एकदिवसीय सामनागूडईयर पार्क
१७ सप्टेंबरदुसरा एकदिवसीय सामनाबफेलो पार्क
२० सप्टेंबरतिसरा एकदिवसीय सामनानॉर्थ वेस्ट क्रिकेट मैदान

संघ

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[]
ग्रेम स्मिथ []LHB, OBकेप कोब्राझ
जाक कॅलिस RHB, RFMकेप कोब्राझ
लूट्स बोस्मानRHB, RMEagles
मार्क बाउचर RHBWarriors
ए.बी. डि व्हिलियर्स RHB, RMTitans
बेटा दिप्पेनारRHB, OBEagles
ज्यॉं-पॉल डुमिनीLHB, OBकेप कोब्राझ
हर्षल गिब्सRHB, RMकेप कोब्राझ
अँड्रु हॉलRHB, RFMLions
जस्टिन केम्पRHB, RFMTitans
शार्ल लॅंगेवेल्ड्टRHB, RFMLions
आंद्रे नेलRHB, RFMTitans
मखाया न्तिनीRHB, RFWarriors
अल्विरो पीटरसनRHB, RMLions
रॉबिन पीटरसनLHB, SLAWarriors
शॉन पोलॉकRHB, RFMDolphins
रॉजर टेलिमाकसRHB, RFMEagles
योहान्स व्हान डेर वाथRHB, RFEagles
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[]
प्रॉस्पर उत्सेया RHB, OBManicaland
ब्रेंडन टेलर wkRHBMashonaland
चामु चिभाभाRHB, RMMashonaland
एल्टन चिगुम्बुराRHB, OBManicaland
टेरी डफिनLHB, RMMatabeleland
ॲंथोनी आयर्लंडRHB, RMMidlands
ताफाद्झावा कामुंगोझीRHB, LBMasvingo
टिमिसेन मरुमाRHB, OBManicaland
हॅमिल्टन मासाकाद्झाRHB, LBGManicaland
स्टुअर्ट मात्सिकिन्येरीRHB, OBManicaland
ताफाद्झावा मुफाम्बिसीRHB, OBMashonaland
टवांडा मुपारिवाRHB, RFMMatabeleland
एड रेन्सफोर्डRHB, RFMMidlands
पिएट रिंकेRHB, RFMManicaland
वुसिमुझी सिबंदाRHB, RMMidlands
ग्रेगोरी स्ट्रिडमRHB, RMMatabeleland

सामने

पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय, सप्टेंबर १५

वि

सामनावीर: बेटा दिप्पेनार


2nd One-day International(Replay), 18 सप्टेंबर

वि

सामनावीर: Andrew Hall


तिसरा सामना

वि

सामनावीर: मार्क बाउचर


संदर्भ

  1. ^ South Africa One-Day Squad, स्रोत क्रिकइन्फो, ३० जुलै इ.स. २००६ला पाहिले
  2. ^ Kallis was appointed captain as Smith did not play any games, owing to an injury.
  3. ^ Zimbabwe One-Day Squad, स्रोत क्रिकइन्फो, ३० जुलै इ.स. २००६ला पाहिले