Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००३

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००३
झिम्बाब्वे
इंग्लंड
तारीख३ मे – १० जुलै २००३
संघनायकहीथ स्ट्रीकनासेर हुसेन (कसोटी)
मायकेल वॉन (वनडे)
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाडायोन इब्राहिम (१३५) मार्क बुचर (१८४)
सर्वाधिक बळीहीथ स्ट्रीक (७) जेम्स अँडरसन (११)
मालिकावीरमार्क बुचर (इंग्लंड) आणि हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे)

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने २००३ हंगामात इंग्लंड विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. एकही सामना अनिर्णित न राहता इंग्लंडने मालिका २-० ने जिंकली. इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने मालिकेतील पहिल्या सामन्यात पाच बळी घेत कसोटी पदार्पण केले.[] दोन्ही संघ दक्षिण आफ्रिकेसोबत त्रिकोणी वनडे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

२२–२४ मे २००३
धावफलक
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
४७२ (१३३.१ षटके)
मार्क बुचर १३७ (२५६)
अँडी ब्लिग्नॉट ३/९६ (२६.१ षटके)
१४७ (५५ षटके)
डायोन इब्राहिम ६८ (१२७)
जेम्स अँडरसन ५/७३ (१६ षटके)
२३३ (फॉलो-ऑन) (६८.५ षटके)
मार्क व्हर्म्युलेन ६१ (८१)
मार्क बुचर ४/६० (१२.५ षटके)
इंग्लंडने एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला
लॉर्ड्स, लंडन
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मार्क बुचर (इंग्लंड)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जेम्स अँडरसन, अँथनी मॅकग्रा (दोन्ही इंग्लंड) आणि सीन एर्विन (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.

दुसरी कसोटी

५–७ जून २००३
धावफलक
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
४१६ (१२७.१ षटके)
अँथनी मॅकग्रा ८१ (१८३)
हीथ स्ट्रीक ४/६४ (३४.१ षटके)
९४ (३२.१ षटके)
तातेंडा तैबू ३१ (६७)
रिचर्ड जॉन्सन ६/३३ (१२ षटके)
२५३ (फॉलो-ऑन) (९३.४ षटके)
ट्रॅव्हिस फ्रेंड ६५* (१०७)
स्टीव्ह हार्मिसन ४/५५ (२१.४ षटके)
इंग्लंडने एक डाव आणि ६९ धावांनी विजय मिळवला
रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट
पंच: डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया) आणि डेव्ह ऑर्चर्ड (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: रिचर्ड जॉन्सन (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • रिचर्ड जॉन्सन (इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "England swing to innings victory". ESPN Cricinfo. 15 May 2020 रोजी पाहिले.