झिंग झिंग झिंगाट हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक कार्यक्रम आहे.
विशेष भाग
- घाल शब्दांचा मेळ आणि सुरात खेळ. (२८-२९ नोव्हेंबर २०१८)
- सुरू झालाय शब्द आणि सुरांचा भन्नाट खेळ. (०५-०६ डिसेंबर २०१८)
- आज रंगणार सतरंगी कुटुंबाच्या अतरंगी गाण्यांच्या भेंड्या, आता मनोरंजन होणार सुसाट कारण झिंग झिंग झिंगाट. (१२-१३ डिसेंबर २०१८)
- टॅलेंट नशिबाला टक्कर देणार, जिंकण्याची जिद्द घेऊन कोण आज जिंकणार? (१९-२० डिसेंबर २०१८)
- मित्र, सखा, दोस्त, भिडू ह्यांचा खेळ सप्तरंगी, आमने-सामने साथीदारांचा रंगणार सामना जंगी. (२६-२७ डिसेंबर २०१८)
- गाण्यांच्या संगीत एक्सप्रेसमध्ये लाडक्या मालिका कलाकारांची धम्मालमस्ती. (२१ एप्रिल २०१९)
- आज झिंगाटच्या मंचावर येणार मिट्ट अंधारात ताऱ्याप्रमाणे चमकणारे अद्भुत जादूगार. (२४-२५ एप्रिल २०१९)
टीआरपी
आठवडा | वर्ष | TRP | संदर्भ |
---|
TVT | क्रमांक |
---|
आठवडा ४८ | २०१८ | ४.० | ५ | [१] |
आठवडा ५ | २०१९ | ३.८ | ५ | [२] |
आठवडा १५ | २०१९ | २.७ | ५ | |
संदर्भ