Jump to content

झाला अनंत हनुमंत

'झाला अनंत हनुमंत' हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले एक नाटक आहे. या नाटकावर चित्रपट बनला आहे. मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘झाला अनंत हनुमंत’ची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे.