झारखंड विधानसभा निवडणूक, २०१५
|
२००९ ←
| २५ नोव्हेंबर - २० डिसेंबर २०१४ | → २०१९
|
|
|
झारखंड विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुक होती. २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान ५ फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये झारखंड विधानसभेमधील सर्व ८१ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.
२०१४ लोकसभा निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला अभुतपूर्व यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप व सहकारी पक्षांनी ४२ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. २०१५ साली झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) पक्षाच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ह्यामुळे भाजपचे विधानसभेतील बळ ४३ वर पोचले.
निकाल
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे