Jump to content

झांसी की रानी (मालिका)

झांसी की रानी
दूरचित्रवाहिनी झी टीव्ही
भाषा हिंदी
प्रकार ऐतिहासिक दूरचित्रवाणी मालिका
देश भारत
निर्माता अभिमन्यू सिंग
दिग्दर्शक जितेंद्र श्रीवास्तव
निर्मिती संस्था कॉंटिलो टेलिफिल्म
कलाकार उल्का गुप्ता

झांसी की रानी ही झी टीव्ही मालिकेवर प्रसारित झालेली ऐतिहासिक मालिका आहे.

अनुवादित

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू वीरनारी झांसी लक्ष्मी झी तेलुगू१९ एप्रिल २०१० - ४ फेब्रुवारी २०१२
तमिळ झाशी राणी झी तमिळ३१ जानेवारी २०११ - २८ जानेवारी २०१२
मराठी झाशीची राणीझी मराठी३१ ऑक्टोबर २०११ - ३१ मार्च २०१२
मल्याळम झांसी रानी झी केरळम५ ऑक्टोबर - २८ नोव्हेंबर २०२०