झहीर खान (अफगाणी क्रिकेट खेळाडू)
हा लेख अफगाणी क्रिकेट खेळाडू झहीर खान याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, झहीर खान.
झहीर खान (२० डिसेंबर, १९९८:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - बांगलादेश विरुद्ध ५ सप्टेंबर २०१९ रोजी चितगाव येथे.[२]
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - आयर्लंड विरुद्ध १० मार्च २०१९ रोजी देहरादून येथे.[३]