Jump to content

झहीर अब्बास

Zaheer Abbas
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धतउजखोरा batsman (RHB)
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने offbreak (OB)
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने ७८ ६२
धावा ५०६२ २५७२
फलंदाजीची सरासरी ४४.७९ ४७.६२
शतके/अर्धशतके १२/२० ७/१३
सर्वोच्च धावसंख्या २७४ १२३
षटके ६१.४ ४६.४
बळी
गोलंदाजीची सरासरी ४४.०० ३१.८५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी na
सर्वोत्तम गोलंदाजी २/२१ २/२६
झेल/यष्टीचीत ३४/० १६/०

नोव्हेंबर ६, इ.स. २००५
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)


झहीर अब्बास हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी खेळाडू आणि कर्णधार आहे. झहीर क्रिकेट लेखल, समालोचक आणि खेळ व्यवस्थापक अशा विविध भूमिकाही बजावतो