Jump to content

झरी जामणी तालुका

झरी जामणी तालुका
झरी
महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील झरी जामणी तालुका दर्शविणारे स्थान

राज्यमहाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा यवतमाळ जिल्हा
जिल्हा उप-विभाग वणी उपविभाग
मुख्यालय झरी जामणी

क्षेत्रफळ ७५१ कि.मी.²
लोकसंख्या ७२१५५ (२००१)
साक्षरता दर ४१०२६ (पुरुष - २६६०९, स्त्री - १६४१७)

तहसीलदार श्री एस.एम. कुमरे
पर्जन्यमान १०४०.५ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

झरी जामणी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.

निर्मिती

या तालुक्याची निर्मिती १९९७ साली करण्यात आली. तालुक्याचे मुख्यालय झरी या गावात आहे. येथून सुमारे ३ कि. मी. अंतरावर जामणी गाव आहे. या दोन गावांच्या संयुक्त नावाने या तालुक्याचे नाव झरी जामणी तालुका असे ठेवण्यात आले. महत्त्वाची सर्व कार्यालये, विद्यालये, महाविद्यालय झरी गावात आहेत. झरी जामणी तालुका तालुक्यात एकूण १५४ गावे असून ३४ पाडे आहेत.

कृषि

तालुक्यात कापूस, ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर, मूग, इ. पिके घेतली जातात तर मोह, तेंदू, डिंक हे महत्त्वाचे गौण वनोपज येथे आहेत.

लोकजीवन

झरी जामणी तालुका तालुक्यात कोलाम, गोंड, परधान, आंध या आदिवासी समाजाचे लोक बहुसंख्येने राहतात.

ऐतिहासिक

तालुक्यातील पिवरडोल, चालबर्डी, अडेगाव, कायर, माथार्जुन आदी ठिकाणी अतिशय प्राचीन मंदिरे आहेत.

तालुक्यातील गावे

  1. आडकोळी
  2. आडेगाव
  3. आहेर आळी
  4. आंब (झरी जामणी)
  5. आंबेझरी
  6. आंबेझरी बुद्रुक
  7. आंबेझरी खुर्द
  8. आरधावण
  9. आरजाकावाडा
  10. बैलमपूर
  11. बाळापूर (झरी जामणी)
  12. भेंडाळा
  13. भिमनाळा
  14. भिवकुंड
  15. भोरड
  16. बिरसापेठ
  17. बोपापूर
  18. बोरगाव (झरी जामणी)
  19. बोटोणी
  20. चाळबार्डी
  21. चाटवण
  22. चिखलडोह
  23. चिळाई
  24. चिंचघाट
  25. दाभा (झरी जामणी)
  26. दाभाडी (झरी जामणी)
  27. दरा
  28. दरारा
  29. देमद देवी
  30. धानोरा (झरी जामणी)
  31. डिग्रस
  32. डोंगरगाव (झरी जामणी)
  33. डोर्ली (झरी जामणी)
  34. दुरभा
  35. गणेशपूर बुद्रुक
  36. गणेशपूर खुर्द
  37. गंगापूर (झरी जामणी)
  38. गावरा
  39. गोपाळपूर
  40. गोविंदपूर (झरी जामणी)
  41. हिरापूर
  42. हिवराबारसा
  43. जामणी
  44. जुनोणी
  45. कमलपूर
  46. कमलवेल्ली
  47. कारेगाव (झरी जामणी)
  48. काटाळी बोरगाव
  49. केसळापूर
  50. खडकडोह
  51. खडकी (झरी जामणी)
  52. खापरी
  53. खारबाडा
  54. खाटेरा
  55. खेकाडी
  56. कोडपाखिंडी
  57. कोसरा
  58. कृष्णानपूर
  59. कुंडी
  60. लेंढोरी
  61. लिंगाटी
  62. लोणी (झरी जामणी)
  63. महाडपूर
  64. माजरा
  65. मांडवा (झरी जामणी)
  66. मांडवी (झरी जामणी)
  67. मांगळी
  68. मांगुर्ला बुद्रुक
  69. मांगुर्ला खुर्द
  70. मारकी बुद्रुक
  71. मारकी खुर्द
  72. माथारजुन
  73. मुच्छी
  74. मुधाटी
  75. मुकुटबाण
  76. मुळगव्हाण
  77. मुंजळा
  78. नारसोडा
  79. निमाणी
  80. निंबादेवी
  81. पाचपोहोर
  82. पाळगाव
  83. पांढरवणी
  84. पांढरकवडा
  85. पारंबा
  86. पारडी (झरी जामणी)
  87. पारसोडी (झरी जामणी)
  88. पाटण (झरी जामणी)
  89. पवनार (झरी जामणी)
  90. पिंपराड
  91. पिंपराडवाडी
  92. पिवारडोळ
  93. पोखरणी
  94. रायपूर (झरी जामणी)
  95. राजणी
  96. राजुर (झरी जामणी)
  97. रामपेठ (झरी जामणी)
  98. रामपूर (झरी जामणी)
  99. रूईकोट
  100. सातपल्ली
  101. सावळी (झरी जामणी)
  102. शेकापूर (झरी जामणी)
  103. शिबाळा
  104. शिरोळा
  105. सिंधी वाधोणा
  106. सुरदपूर
  107. सुरदेवी
  108. सुरळा
  109. सुसारी
  110. टाकळी (झरी जामणी)
  111. टेंभी (झरी जामणी)
  112. उमरी (झरी जामणी)
  113. वडणेर
  114. वाडणी
  115. वाधोणा
  116. वाळसा
  117. वाथोळी
  118. वेदाड
  119. येडळपूर
  120. येडशी
  121. येवती (झरी जामणी)
  122. येसापूर
  123. झामकोळा
  124. झारी

[]

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/


यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड तालुका | झरी जामणी तालुका | घाटंजी तालुका | आर्णी तालुका | केळापूर तालुका | कळंब तालुका | दारव्हा तालुका | दिग्रस तालुका | नेर तालुका | पुसद तालुका | बाभुळगाव तालुका | यवतमाळ तालुका | महागाव तालुका | मारेगाव तालुका | राळेगाव तालुका | वणी तालुका
  1. ^ #https://villageinfo.in/maharashtra/yavatmal/zari-jamani.html