Jump to content

झफर अली स्टेडियम

झफर अली स्टेडियम
मैदान माहिती
स्थान साहिवाल, पंजाब, पाकिस्तान
आसनक्षमता १०,०००

प्रथम ए.सा.२३ डिसेंबर १९७७:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अंतिम ए.सा.३ नोव्हेंबर १९७८:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान वि. भारतचा ध्वज भारत
यजमान संघ माहिती
सरगोधा क्रिकेट संघ (१९५५-सद्य)
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर)

झफर अली स्टेडियम (पुर्वी साहिवाल स्टेडियम) हे एक पाकिस्तानस्थीत साहिवाल शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२३ ऑक्टोबर १९७७ रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.