Jump to content

ज.वि. पवार

ज. वि. पवार

जन्म: १४ जुलै, १९४३ (1943-07-14) (वय: ८१)
पिलवली, चिपळूण, महाराष्ट्र
चळवळ: आंबेडकरी चळवळ
संघटना: दलित पँथरचे सहसंस्थापक

जयराम विठ्ठल पवार (जन्म : १४ जुलै १९४३), ज. वि. पवार म्हणून प्रसिद्ध, हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.[][][][][][][][]

कारकीर्द

  • आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते
  • 'दलित पॅंथर' आणि 'सम्यक क्रांती' या संघटनांचे प्रवर्तक
  • चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखन
  • 'विद्रोही' आणि 'धम्मलिपी' नियतकालिकांचे संपादन
  • 'प्रबुद्ध भारत'चे कार्यकारी संपादक.
  • नामांतर, रिडल्स, एनरॉन, आरक्षण आदी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग
  • इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे अध्यक्ष.

लेखन (सत्तावीस पुस्तके प्रकाशित)

  1. दलित पैंथर्स : ॲन ऑथोरिटेटिव्ह हिस्ट्री (मूळ इंग्रजी; हिंदी अनुवादक - अशोक झा)
  2. नाकेबंदी (कवितासंग्रह) : इंग्रजी भाषांतर Blockade; अनुवादक प्रा. व्ही.डी. चंदनशिवे.


संदर्भ

  1. ^ "ज. वि. पवार यांचा चिपळूणमध्ये डिसेंबरात अमृतमहोत्सव - Hindusthan Samachar Marathi". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-07-07 रोजी पाहिले.
  2. ^ author/online-lokmat. "पंचाहत्तरीतला तरुण ज.वि". Lokmat. 2019-07-07 रोजी पाहिले.
  3. ^ "पॅंथरची पहिली झेप". Loksatta. 2019-07-07 रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". 2019-06-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-07 रोजी पाहिले.
  5. ^ सामना. "कलमबाजीचा शहेनशहा | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2019-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-07 रोजी पाहिले.
  6. ^ "जे वी पवार – फॉरवर्ड प्रेस". www.forwardद press.in (हिंदी भाषेत). 2019-07-07 रोजी पाहिले. line feed character in |संकेतस्थळ= at position 13 (सहाय्य)
  7. ^ Limbale, Dr sharankumar (2017-11-24). Dalit Painther : Bhoomika Evam Aandolan (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789387409408.
  8. ^ saamana.com. "विशाल मनाचा नेता 'ज. वि.' | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2019-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-07-07 रोजी पाहिले.

बाह्य दुवे