Jump to content

ज्यो नेमथ

१९६५ मधील ज्यो नेमथ

जोसेफ विल्यम ज्यो नेमथ (३१ मे, १९४३ - ) हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे. नेमथ नॅशनल फुटबॉल लीगच्या न्यू यॉर्क जेट्स संघात क्वार्टरबॅक म्हणून खेळला तर आपल्या कारकिर्दीची शेवटची वर्षे तो लॉस एंजेलस रॅम्स कडून खेळला. जेट्सकडून खेळत असताना हा एक सुपरबोल जिंकला.