Jump to content

ज्यो कोल

ज्यो कोल
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावजोसेफ जॉन कोल
जन्मदिनांकनोव्हेंबर ८, १९८१
जन्मस्थळलंडन, इंग्लंड
उंची१.७६ m
मैदानातील स्थानमधल्या फळीतील विंगर
क्लब माहिती
सद्य क्लबचेल्सी
क्र१०
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९८–२००३
२००३–
वेस्टहॅम युनायटेड
चेल्सी
१२६ (१०)
१४३ (२४)
राष्ट्रीय संघ

२००६
२००१–
Flag of इंग्लंड इंग्लंड (२१)
इंग्लंड ब
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
000(२)
000(०)
0४९ 0(७)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २१:५२, १२ मे २००८ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १९:२४, २६ मार्च २००८ (UTC)

जोसेफ जॉन कोल ऊर्फ ज्यो कोल (इंग्लिश: Joseph John Cole) (नोव्हेंबर ८, १९८१ - हयात) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. १९९८ ते २००३ सालांदरम्यान कोल वेस्टहॅम युनायटेड एफ.सी. संघाकडून खेळत होता. वेस्टहॅम युनायटेड संघानंतर तो चेल्सी संघाकडून खेळतो आणि तो इग्लंड राष्ट्रीय संघाकडूनही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. कोल सहसा मधल्या फळीतील विंगराच्या भूमिकेतून खेळतो.

बाह्य दुवे