Jump to content

ज्योएल मतीप

ज्योएल मतीप

जेब ज्योएल आंद्रे मतीप (Job Joël Andre Matip; ८ ऑगस्ट १९९१ (1991-08-08), बोखुम, जर्मनी) हा कामेरून देशाचा एक फुटबॉलपटू आहे. २०१० पासून कामेरून राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मतीप २०१०२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये कामेरूनकडून खेळला आहे. क्लब पातळीवर मतीप २००९ पासून बुंडेसलीगामधील एफ.से. शाल्क ०४ ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे