Jump to content

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त
Еврейская автономная область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
ज्यूईश स्वायत्त ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाअतिपूर्व
राजधानीबिरोबिद्झान
क्षेत्रफळ३६,००० चौ. किमी (१४,००० चौ. मैल)
लोकसंख्या१,९०,९१५
घनता५ /चौ. किमी (१३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-YEV
संकेतस्थळhttp://www.eao.ru/eng/

ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त (रशियन: Еврейская автономная область ; यिद्दिश: ייִדישע אווטאָנאָמע געגנט , यिद्दिश आव्तोनोम गेंग्ट ;) हे रशियन संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील चीन देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त ओब्लास्त आहे. हे रशियाचे एकमेव स्वायत्त ओब्लास्त आहे. जोसेफ स्टालिनाने इ.स. १९३४ साली ह्या ओब्लास्ताची स्थापना केली. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेल्या ज्यू धर्मीय नागरिकांना आपली संस्कृती व धर्म जोपासता यावा हा ज्यूईश ओब्लास्तच्या स्थापनेमागील मूळ हेतू होता.

रशियाच्या खबारोव्स्क क्रायआमूर ओब्लास्त या राजकीय विभागांना, तसेच चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या हैलोंगच्यांग प्रांताला ज्यूइश स्वायत्त ओब्लास्ताच्या सीमा भिडल्या आहेत. बिरोबिद्झान येथे या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी आहे.


बाह्य दुवे