Jump to content

ज्युसेप्पे पेला

ज्युसेप्पे पेला

ज्युसेप्पे पेला (इटालियन: Giuseppe Pella; १८ एप्रिल, इ.स. १९०२ - ३१ मे, इ.स. १९८१, रोम) हा इटलीचा ३१वा पंतप्रधान होता. तो १७ ऑगस्ट, इ.स. १९५३ ते १८ जानेवारी इ.स. १९५४ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

मागील
ॲल्सिदे दि गॅस्पेरी‎
इटलीचा पंतप्रधान
१९५३-१९५४
पुढील
आमिंतोरे फांफानी