ज्युडिट पोल्गार
ज्युडिट पोल्गार | ||
---|---|---|
Gennadiy Titkov यांनी काढलेले छायाचित्र | ||
पूर्ण नाव | ज्युडिट पोल्गार | |
देश | हंगेरी | |
जन्म | २३ जुलै, १९७६ बुडापेस्ट, हंगेरी | |
फिडे गुणांकन | २७११ (जुलै २००८ मध्ये FIDE क्रमवारीत २२ वी) | |
सर्वोच्च गुणांकन | २७३५ (जुलै २००५) वयाच्या २९ व्या वर्षी |
ज्युडिट पोल्गार ( जुलै २३, इ.स. १९७६ ) ही हंगेरीची बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर आहे. आजपर्यंतची जगातील सर्वात जास्त बुद्धिमान महिला बुद्धिबळ खेळाडू मानली जाते.[१] इ.स. १९९१ मध्ये तिने १५ वर्षे ४ महिने वय असताना इंटरनॅशनल ग्रॅंडमास्टर किताब मिळवला. त्यावेळी हा किताब मिळवणारी सर्वात लहान व्यक्ती होती. जुलै २००८ मध्ये ती एलो मानांकनानुसार (२७११ गुण) जगात २२ वी होती, फिडेच्या १०० अग्रगण्य खेळाडूंच्या यादीतील ती एकमेव माहिला खेळाडू आहे.
संदर्भ
- ^ "Judit Polgar: 'I can work myself into the top ten again'". 2008-02-04 रोजी पाहिले.