ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाई
ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई हे ज्ञान प्रबोधिनीचे अंबाजोगाईतील विस्तार केंद्र. जानेवारी १९९९ मध्ये कामाची सुरुवात झाली.
कार्यविस्तार
- १९९९ पासून अंबाजोगाई येथे ज्ञान प्रबोधिनीच्या विस्तार केंद्राचे काम सुरू.[१][२]
- शिक्षण, पर्यावरण व भारतीय संस्कृती यांचा समन्वय साधत मनुष्य घडणीची व पर्यावरण पूरक विज्ञान शिक्षणावर आधारित उपक्रमांचे काम.[३]
- पर्यावरण पूरक समग्र विकासाठी विवेकवाडी प्रकल्पाची मौजे चनई गावात उभारणी.[४][५]
- महाविद्यालयीन मुलांसाठी स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना, नेतृत्व प्रशिक्षण इत्यादी विषयांचे मार्गदर्शन.[६]
दुष्काळ मदत कार्य
- २०१२ पासून दुष्काळ,पाणी,पर्यावरण,संस्कृती व इतिहास विषय घेऊन मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागात अभ्यास व काम.[७][८][९]
- जल,जमीन,शेती व पर्यावरण यासाठी शहरी भागात अनेक उपक्रम व अभ्यास.[१०][११][१२][१३][१४]
- पाणी फौंडेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अनेक गावांना महाराष्ट्र पातळीवरील व तालुका पातळीवरील बक्षीस.[१५][१६][१७][१८][१९]
पाणलोटाचे काम केलेली गावं
- जायभायवाडी (धारूर)
- व्हरकटवाडी
- मांडवखेल
- राडीतांडा
पुस्तकांचे प्रकाशन
- झालिया दर्शन (२०१२)[२०]
- पत्र-संवाद (२०१२)[२१]
- कथा स्वामीरामानंदतीर्थांच्या (२०१२)[२२]
- पाण्याची गोष्ट (२०१८)[२३]
- समाजशिल्पी आप्पा[२४].
संदर्भ
- ^ https://www.youtube.com/watch?v=y-2eSdnm7OY
- ^ https://www.youtube.com/watch?v=J4vNCf91YfE
- ^ https://www.saveindianfarmers.org/2093-2/
- ^ https://www.youtube.com/watch?v=ARge-pVzbQM&t=25s
- ^ "संग्रहित प्रत". 2020-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-28 रोजी पाहिले.
- ^ https://www.loksatta.com/maharashtra-news/mother-teacher-life-first-univercity-3-460999/
- ^ https://www.esakal.com/saptarang/mahesh-bardapur-write-article-saptarang-121103
- ^ https://www.firstpost.com/fwire/marathwadas-drought-history-of-states-sugarcane-addiction-long-precedes-water-crisis-2739574.html
- ^ https://www.maxmaharashtra.com/research/1404/1404/
- ^ "संग्रहित प्रत". 2020-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-28 रोजी पाहिले.
- ^ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/dushkalamuktisathi+5+minitant+jama+jhala+25+lakhancha+nidhi-newsid-86163129
- ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-drought-IN-Marathwada0898989.html
- ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-dnyan-prabodhini-works-to-drought-.html
- ^ http://marathwadasathi.in/archives/2419[permanent dead link]
- ^ https://www.lokmat.com/manthan/benefits-water-borne-water/
- ^ https://www.loksatta.com/lekha-news/paani-foundation-water-cup-2018-1670228/
- ^ http://www.mymahanagar.com/mumbai/beedkars-resolve-to-overcome-drought/148682/
- ^ https://www.lokmat.com/maharashtra/dummy-hand-engage-labor/
- ^ "संग्रहित प्रत". 2020-07-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-28 रोजी पाहिले.
- ^ https://books.google.co.in/books/about?id=lcD4DwAAQBAJ&redir_esc=y
- ^ https://books.google.co.in/books/about?id=yM37DwAAQBAJ&redir_esc=y
- ^ https://books.google.co.in/books/about?id=HIj4DwAAQBAJ&redir_esc=y
- ^ https://books.google.co.in/books/about?id=lcD4DwAAQBAJ&redir_esc=y
- ^ http://friendslibrary.in/books/detailedinfo/45737/Samajshilpi%20%20Aappa%20(%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%20%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE)