ज्ञानेंद्रिये
डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा ही माणसाच्या शरीरावर असलेली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.
मन हे सहावे ज्ञानेंद्रिय मानले जाते. ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला विषयांचे ज्ञान होते.
ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ?
मानवी शरीराला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेंद्रिये असे म्हणतात आपल्याला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेन्द्रिय असे म्हणतात डोळे नाक कान ज्ञानेन्द्रिय आहेत