Jump to content

ज्ञात असलेल्या सर्वांत मोठ्या तार्‍यांची यादी

ज्ञात असलेल्या सर्वांत मोठ्या तार्‍यांची यादी
ताऱ्याचे नाव सूर्याची त्रिज्या = १
व्हीवाय कॅनिस मेजॉरिस१,८००-२,१००
एमयू सेफिए (हर्शेलचा गार्नेट स्टार)१,६५०
व्हीव्ही सेफिए ए१,६००
व्ही८३८ मोनोसेरोटिस१,५७० किंवा ८००
व्ही३५४ सेफिए१,५२०[ संदर्भ हवा ]
आरडब्ल्यू सेफिए१,२६०-१,६१०[ संदर्भ हवा ]
केडब्लू सॅजिटेरियस१,४६०[ संदर्भ हवा ]
केवाय सिग्नी१,४२० किंवा १,४४०[ संदर्भ हवा ]
काक्षी (मृगातील सर्वात तेजस्वी)९५०-१,०००
ज्येष्ठा (वृश्चिकेतील सर्वात तेजस्वी)८००
व्ही३८२ कॅरिनाए७४७
एस पेगॅसी५८०
टी सेफिए५४०
एस ओरायनिस५३०
डब्ल्यू हायड्रा५२०
आर कॅसिओपिया५००
काय सिग्नी४७०
अल्फा हर्क्युलिस (रास अल्गेथी)४६०
ऱ्हो कॅसिओपिया४५०
मिरा ए (ओम्रिकॉन सेटी)४००
व्ही५०९ कॅसिओपिया४००
एस डोराडस१००-३८०
आर डोराडस३७०
एचआर कॅरिनाए३५०
आर लिऑनिस३५०
पिस्तूल तारा३४०
अल्फा ड्रॅकॉनिस (ठुबान)२६५
११९ टौरी ("माणकाचा तारा")
ल सुपर्ब (वाय कॅनम व्हेनाटीकोरम)२२५
डेनेब (अल्फा सिग्नी)(हंस)२२०[ संदर्भ हवा ]
डेल्टा कॅनिस मेजॉरिस (वीझेन)२१५±६६<
झीटा ऑरिगा२००
ईटा कॅरिनाए८५-१९५
एप्सिलॉन ऑरिगा A१७५
एप्सिलॉन कॅरिनाए१५३
एलबीव्ही १८०६-२०१५०
एप्सिलॉन पेगॅसी (एनिफ)१५०
गॅमा क्रूसिस (गॅक्रक्स)११३
गॅमा अ‍ॅन्ड्रोमेडा८३
राजन्य (बीटा ओरायनिस)७८
अल्फा लीपॉरिस (आर्नेब)७७
आर कोरोनाए बोरॅलिस६५
अगस्ती (अल्फा कॅरिनाए)६५
डेल्टा ओरायनिस (Mintaka)६०
अल्फा पर्सी (मिरफाक)६०
झीटा जेमिनोरम (मॅकबॉड)६०
ईटा अ‍ॅक्विला६०
गॅमा ड्रॅकॉनिस (एल्टॅनिन)५०
अल्डेबरान (अल्फा टौरी)४३
बीटा उर्सा मायनॉरिस (कोचब)४१
बीटा ड्रॅकॉनिस (रास्टबान)४०
झीटा ओरायनिस (अल्नितक)२०
झीटा प्युपिस (नाओस)१८.६०
बीटा सिग्नी (अल्बेरो)१६