जोसेफ हायडन
जोसेफ हायडन Joseph Haydn (जर्मन) | |
---|---|
जन्म | ३१ मार्च इ.स. १७३२ रोहराउ, ऑस्ट्रिया |
मृत्यू | ३१ मे, इ.स. १८०९ व्हियेना |
नागरिकत्व | ऑस्ट्रियन |
जोसेफ हायडन (जर्मन: Joseph Haydn) (३१ मार्च इ.स. १७३२ - ३१ मे, इ.स. १८०९) हा एक ऑस्ट्रियन गीतकार व संगीतकार होता. आपल्या कारकिर्दीदरम्यान युरोपातील सर्वश्रेष्ठ गीतकार मानल्या गेलेल्या हायडनला सिंफनीचा जनक असे अनेकदा संबोधले जाते.
हायडन हा मोझार्टचा मित्र व लुडविग व्हान बीथोव्हेनचा शिक्षक होता.