Jump to content

जोसेफ व्हाइन

जोसेफ ज्यो व्हाइन (मे १५, इ.स. १८७५:विलिंग्डन, ससेक्स, इंग्लंड - एप्रिल २५, इ.स. १९४६:ऍल्ड्रिंग्टन, ससेक्स, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.