जोश टॉक्स
प्रकार | प्राइवेट |
---|---|
उद्योग क्षेत्र | मीडिया |
स्थापना | २०१५ |
संस्थापक | शोभित बांगा, सुप्रिया पॉल |
मुख्यालय | गुरगांव, भारत |
संकेतस्थळ | joshtalks |
जोश टॉक्स एक भारतीय स्टार्टअप मीडिया कंपनी आहे, या कंपनीचे मुख्यालय गुरगांव, हरियाणा येथे आहे. जोश टॉक्स भारतात अनेक ठिकाणी व्याख्याने घेतात आणि त्यामधून भारतातील युवक आणि युवतींना प्रोत्साहित करतात.[१][२] द इकॉनॉमिक टाइम्सने या कंपनीला २०१७ च्या ५० सर्वश्रेष्ठ कंपन्यांमध्ये स्थान दिले होते.[३] ही कंपनी फोर्ब्सने जाहीर केलेल्या आशिया खंडातील पहिल्या ३० कंपन्यांमध्ये आहे.[४]
संदर्भ
- ^ "DSIM- Digital Marketing Blog". Digital Marketing Blog - DSIM (इंग्रजी भाषेत). 2017-11-09 रोजी पाहिले.
- ^ "Josh Talks: How 22-year-old duo harness power of stories to move and motivate people in Chandigarh". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-04-10. 2017-11-09 रोजी पाहिले.
- ^ THS, Team (2017-04-02). "Top 100 disruptive Indian startups to look out for in 2017". The Hacker Street (इंग्रजी भाषेत). 2018-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-09 रोजी पाहिले.
- ^ "Anushka Sharma, PV Sindhu make it to Forbes 30 Under 30 Asia list". india.com. 27 March 2018. 28 March 2018 रोजी पाहिले.