जोशुआ बॅसेट
जोशुआ बॅसेट (इंग्रजी: Joshua Bassett) हा एक अमेरिकन अभिनेता आणि गायक आहे. तो हायस्कूल म्युझिकल: द म्युझिकल: द सीरीज (२०१९-सध्याचे) मधील रिकी बोवेन या भूमिकेसाठी ओळखला जातो.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- जोशुआ बॅसेट - IMDb