जोयंता बसुमतरी
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
जोयंता बसुमतरी हे एक भारतीय राजकारणी आणि आसाममधील युनायटेड पीपल्स पार्टी लिबरलचे सदस्य आहे.[१][२] ते २०२१ मध्ये आसाम विधानसभेच्या सिदली मतदारसंघातून आमदार होते.[३] २०२४ मध्ये, ते कोक्राझार लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.[४]
संदर्भ
- ^ "Joyanta Basumatary Election Affidavit". Election Commission of India. 27 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Joyanta Basumatary is a United People's Party Liberal candidate Kalaigaon". News18. 27 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Assam Assembly Election Candidate Joyanta Basumatary". NDTV. 27 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Sidli ASSEMBLY CONSTITUENCY". Business Standard. 27 July 2021 रोजी पाहिले.