जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ
जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ Jomo Kenyatta International Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: NBO – आप्रविको: HKJK | |||
माहिती |
केन्यामधील स्थान
| type = सार्वजनिक | owner = केन्या विमानतळ प्राधिकरण | Director General = अब्दुल्ला मोहम्मद हमाद अल्तासन | city-served = नैरोबी | location = नैरोबी, सौदी अरेबिया | hub = केन्या एअरवेज
फ्लाय५४० | coordinates = 1°19′7″S 36°55′33″E / 1.31861°S 36.92583°E | elevation-f = ५,३२७ | elevation-m = १,६२४ | website = | metric-rwy = y | r1-number = 06/24 | r1-length-f = 13,507 | r1-length-m = 4,117 | r1-surface = डांबरी | stat-year = २०११ | stat1-header = प्रवासी | stat1-data = ५८,०३,६३५ }}
जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (Jomo Kenyatta International Airport) (आहसंवि: NBO, आप्रविको: HKJK) हा केन्याची राजधानी नैरोबी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. केन्याचा पहिला राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा ह्याचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे. नैरोबीच्या १५ किमी आग्नेयेस स्थित असलेला हा विमानतळ २०१२ साली प्रवासी संख्येमध्ये आफ्रिका खंडातील आठव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता.[१]
केन्या एअरवेज ही केन्याची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी येथून भारताच्या मुंबई विमानतळापर्यंत प्रवासी विमानसेवा पुरवते.
संदर्भ
- ^ "Kenyan airports passenger traffic declines by 5% 2013". 2015-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-15 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-11-05 at the Wayback Machine.