Jump to content

जोधपूर संस्थान

जोधपूर (मारवाड) संस्थान
Jodhpur (Marwar) state
इ.स. १२५०इ.स. १९४९
ध्वजचिन्ह
राजधानीजोधपूर
सर्वात मोठे शहरजोधपूर
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा: राव शिवा(इ.स. १२५०-१२७३)
अंतिम राजा: महाराजा हनवंत सिंह (इ.स.९ जून १९४७-४९)
अधिकृत भाषामारवाडी
इतर भाषाहिंदी
लोकसंख्या२१,२५,००० (१९३१)
–घनता२२.७ प्रती चौरस किमी



जोधपूर किंवा मारवाड संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक संस्थान होते. राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील सर्वात मोठे संस्थान होते.

संस्थानिक

राठोड घराण्यातील राजे हे जोधपूरचे संस्थानिक होते.

विलीनीकरण

७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा हनवंत सिंह यांनी भारतात विलीन केले.