Jump to content

जोत्सोमा

जोत्सोमा भारताच्या नागालॅंड राज्यातील छोटे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,४५८ आहे.[] येथे कोहिमा सायन्स कॉलेज हे महाविद्यालय आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथून जवळ कोहिमाची लढाई झाली होती.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Census 2011, Jotsoma village Data".