Jump to content

जोझेफ स्टेफान

जोझेफ स्टेफान (स्लोव्हेनियन:Jožef Stefan) (मार्च २४, इ.स. १८३५ - जानेवारी ७, इ.स. १८९३) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि स्लोव्हेनियन कवी होता.