जोग नदी
जोग | |
---|---|
जोग नदी | |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रत्नागिरी, महाराष्ट्र |
जोग नदी ही महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील सावित्री नदी आणि जगबुडी नदी यांच्या मध्ये असणारी एक पश्चिम वाहिनी नदी आहे. या नदीवर दापोली हे कोकणातील शहर वसले आहे.

भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |
जोग नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |