Jump to content

जॉश टँग

जॉश टँग
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
जॉशुआ चार्ल्स टँग
जन्म १५ नोव्हेंबर, १९९७ (1997-11-15) (वय: २६)
रेडडिच, वर्सेस्टरशायर, इंग्लंड
उंची ६ फूट ४ इंच (१.९३ मी)
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने वेगवान-मध्यम
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
  • इंग्लंड (२०२३-आतापर्यंत)
कसोटी पदार्पण (कॅप ७११) १ जून २०२३ वि आयर्लंड
शेवटची कसोटी २८ जून २०२३ वि ऑस्ट्रेलिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१६-आतापर्यंतवूस्टरशायर (संघ क्र. २४)
२०२३ मँचेस्टर ओरिजिनल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाकसोटीएफसीलिस्ट अटी-२०
सामने५०१५१५
धावा२०६३२९९
फलंदाजीची सरासरी१०.००१३.१६१९.८०४.००
शतके/अर्धशतके०/००/००/००/०
सर्वोच्च धावसंख्या१९४५*३४*
चेंडू४५६७,९६०६३१२५०
बळी१०१७७१६१५
गोलंदाजीची सरासरी२५.७०२५.४५४५.५०२६.४६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी५/६६६/९७२/३५३/३२
झेल/यष्टीचीत१/–६/-३/–५/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २३ ऑगस्ट २०२३

जॉशुआ चार्ल्स टँग (१५ नोव्हेंबर, १९९७:रेडडिच, वूस्टरशायर, इंग्लंड - ) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब आणि इंग्लंड कसोटी संघाकडून खेळतो. तो उजव्या हाताने वेगवान मध्यमगती गोलंदाज आहे, जो उजव्या हाताने फलंदाजीही करतो.

संदर्भ