Jump to content

जॉश इंग्लिस

जॉशुआ पॅट्रिक इंग्लिस (४ मार्च, १९९५:लीड्स, इंग्लंड - हयात) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. तो पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि पर्थ स्कॉर्चर्स कडून ऑस्ट्रेलियात स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळतो

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जोशची ऑस्ट्रेलियाच्य संघात निवड करण्यात आली.