जॉर्ज दुसरा (ग्रीक: Γεώργιος Β; १९ जुलै, १८९० - १ एप्रिल, १९४७) हा १९२२-२४ आणि १९३५-४७ दरम्यान ग्रीसचा राजा होता.
अनेक कारणांमुळे याला तीन वेळा ग्रीसमधून परागंदा व्हावे लागले.