जॉर्ज ग्रेनव्हिल
जॉर्ज ग्रेनव्हिल | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान | |
कार्यकाळ १६ एप्रिल १७६३ – १३ जुलै १७६५ | |
राजा | जॉर्ज तिसरा |
---|---|
मागील | जॉन स्टुअर्ट |
पुढील | चार्ल्स वॉटसन-वेंटवर्थ |
जन्म | १४ ऑक्टोबर १७१२ वेस्टमिन्स्टर |
मृत्यू | १३ नोव्हेंबर, १७७० (वय ५८) लंडन |
जॉर्ज ग्रेनव्हिल (इंग्लिश: George Grenville; ऑक्टोबर १४, इ.स. १७१२ - नोव्हेंबर १३, इ.स. १७७०) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
ग्रेनव्हिल युनायटेड किंग्डमच्या अशा काही थोड्या पंतप्रधानांपैकी होता ज्यांनी सरदारकी स्वीकारली नाही. विल्यम पिट धाकटा, विन्स्टन चर्चिल व विल्यम ग्लॅडस्टोन हे असे इतर पंतप्रधान होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत