जॉर्जिया अमांडा एल्विस (३१ मे, इ.स. १९९१:वोल्वरहॅम्प्टन, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताना फलंदाजी आणि आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१]