जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ब्रीदवाक्य | Progress and Service (प्रगती आणि सेवा) |
---|---|
Endowment | १३२.४ कोटी डॉलर्स |
President | गॅरी शुस्टर |
पदवी | १२,९६६ |
स्नातकोत्तर | ६,४३८ |
Campus | ४०० एकर |
जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जॉर्जिया टेक) हे अटलांटा, जॉर्जिया ह्या शहरात स्थित असणारे अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठाची स्थापना १८८५ साली झाली.