Jump to content

जॉफ पार्कर

जॉफ्री रॉस जॉफ पार्कर (३१ मार्च, १९६८:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.

जॉफ स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया या दोन संघांकडून १९८५ ते १९९९ दरम्यान एकूण ३७ प्रथम-श्रेणी आणि २८ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात जॉफने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.