जॉफ्री ॲलन जॉफ ग्रीनिज (२६ मे, १९४८:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९७२ ते १९७३ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
२०२० मध्ये जॉशुआ डा सिल्वा वेस्ट इंडीजकडून खेळेपर्यंत ग्रीनिज हा वेस्ट इंडीजकडून खेळलेला शेवटचा श्वेतवर्णीय खेळाडू होता.[१]
संदर्भ आणि नोंदी