Jump to content

जॉन होल्ट

जॉन केनेथ कॉन्स्टन्टाइन होल्ट तथा जे.के. होल्ट जुनियर (१२ ऑगस्ट, १९२३:जमैका - ३ जून, १९९७:जमैका) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५४ ते १९५९ दरम्यान १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.