Jump to content

जॉन हेस्टिंग्स

जॉन हेस्टिंग्स (मराठी लेखनभेद: जॉन हेस्टिंग्ज ; इंग्लिश: John Hastings ;) (नोव्हेंबर ४, इ.स. १९८५; पेनरिथ, न्यू साउथ वेल्स - हयात) हा ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी व तळाच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने व्हिक्टोरिया बुशरेंजर्स संघाकडून प्रतिनिधित्व केले.

बाह्य दुवे


ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.